1630 - 1680H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar CHHATRAPATI SHIVAJI RAJE BHOSALE
छत्रपती शिवरायांची जगभराती हि दुर्मिऴ प्रतिमा.
32 मन सोन्याच्या मयुरासनावर,व्याघ्रसन पद्मासन, व अजान बाहू व सरळ नजर असलेली ही एकमेव प्रतिमा...
प्रत्येक भारतीयाच्या,हिंन्दूच्या आणि मराठ्यांच्या घरात असावीच..
original photo of shivaji maharaj after coronation 6 June 1674

The portrait of Chhatrapati Shivaji Maharaj at British Museum

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र कोल्हापूरचे दिवंगत जी कांबळे यांनी साकारले आहे .
या चित्रास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे , व प्रत्येक शासकीय कार्यालयात ते लावले गेले आहे . शासनाने या चित्राची रोयल्टी देऊ केली होती परंतु जी कांबळे यांनी ती नाकारली . जी कांबळे यांच्या नावाने कोल्हापुरात आर्ट गलंरी तयार होत आहे .
सदर चित्र छापण्यास जी कांबळे यांनी परवानगी दिल्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाने सुमारे १.५ लाख प्रती देशात मोफत वितरीत केल्या आहेत . जी कांबळे यांच्या कलाकृतीस अभिवादन

॥ श्री शिवराजेश्वर मंदीर ॥ पुढ्यात छत्रपती राजाराम महाराज यांनी अर्पण केलेली मानाची तलवार

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी बाल शिवाजी यांचा पाळणा ..
आजही साक्षात सूर्याने झोके घेतलेला पाळणा बघण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ शकतो. ...
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा ...शिवराय यांचा पाळणा....शिवनेरी

छत्रपती शिवरायांचे संभावित हस्ताक्षर असलेले दुर्मिळ पत्र.......
छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षरयुक्त पत्राचे प्रतीरूप दर्शन.

Chhatrapati Shivaji Maharaj - Bonhams collection 18th Century. Artist Unknown. Origin Kishangarh. Estimated value INR 200,000

लेनिनग्राड, रशिया येथील संग्रहालयातील शिवाजी महाराजांची दुर्मिळ तसबीर.

Shivaji Maharaj by Von Valentyn during the sack of Surat. The painting was reproduced in 1933,courtesy Mckenzie collections by VS Bendre, eminent historian of the time.
सूरत लुटीच्यावेळी रेखाटलेले शिवाजी महाराजांचे चित्र. सदर चित्र १९३३ साली इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी जगापुढे आणले..

छत्रपती शिवाजी महाराज
१६७५ मध्ये एका डच चित्रकाराने काढलेले चित्र.
साभार: निदर्लान्द्स रीय्स्क संग्रहालय
chatrapati Shivaji Maharaj
Dated 1675 by an anonymous dutch artist.
Courtesy: Netherlands Rijks Museum

Artist : Mir Muhammad.
Commisioned by : Nicolao Manuci
First published in : Storia dor Mogor
चित्रकार : मीर मुहम्मद
निकोलो मनुची यांच्या स्टोरिया दोर मोगोर (असे होते मोगल) या पुस्तकात छापलेले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Dated 1680 by an anonymous dutch artist.
Courtesy: British Museum
छत्रपती शिवाजी महाराज
१६८० मध्ये एका डच चित्रकाराने काढलेले चित्र.
साभार: ब्रिटीश संग्रहालय — at British Museum.

शिवरायांची समाधी बांधण्यापूर्वी समाधी स्थळ असे दिसत होते.
शिव-समाधीदुर्मिळ चित्र

शिव-समाधी १९२३ सालचे दुर्मिळ चित्र

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द!!!!
आम्ही जातो, आमचा काल झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....

चैत्र शुक्ल पौर्णिमेला हिंदवी स्वराज्याचा शिवसुर्य माध्यान्हीला मावळला...
महाराजांना पुण्यतिथीच्या निमित्ताने त्रिवार वंदन...
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय !!

शिवराय यांच्या हाताचा ठसा...सिंधुदुर्गकिल्ला

शिवराय यांच्या पायाचा ठसा...सिंधुदुर्ग किल्ला

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या दोन तलवारी...
१)तळबीड जि. सातारा येथील श्री. हंबीरराव मोहिते यांच्या वंशजानी अजूनही जतन करुन ठेवलेली त्यांची तलवार.
सुमारे 15-16 किलो वजन असलेली ही तलवार अजूनही जशीच्या तशी चांगल्या अवस्थेत आहे. ह्या तरवारीचे coating करून ठेवले आहे त्या मुळे ती आत्ता हि चागल्या अवस्थेत पाहायला आढळते. स्वराज्याचे सरसेनापतींची ही तलवार पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या
२) सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची दुसरी तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
या तलवारीला येथे ठेवायचे कारण म्हणजे अफझलखानाशी झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रम होय..५०० हून अधिक सैनिक मारले होते.
स्वराज्याचे शिल्पकार "हंबीरराव मोहिते " या मर्द मराठ्याला मानाचा मुजरा.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि ज्ञात- अज्ञात स्वराजाच्या शिलेदारांच्या रक्ताने पावन झालेली हिच गजापूरची " पावनखिँड "....

श्री रायरेश्वर मंदीरातील स्वराज्य स्थापनेची शपथ! चित्रकारः एन एल हळदणकर

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चलनातील सर्वोच्च चलन `होन`
शककर्ते छत्रपती शिवराय यांनी स्वतःच्या राज्याभिषेक करवून रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र धरिले आणि राजे छत्रपती जाहले आपल्या स्वराज्यात आपलेच चलन असावे या महत्वकांक्षी हेतूने राजांनी स्वताचे चलन घडविले त्यातीलच ही एक सुवर्णमुद्रा सुवर्ण होन..
छत्रपति शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर स्वतःचे राज्य स्थापन केल्यावर स्वतःच्या नावाची सोन्याची व तांब्याची नाणी पाडली. त्यांना अनुक्रमे शिवराई होन व शिवराई म्हणत, तोच क्रम छत्रपती संभाजी राजे व छत्रपती राजाराम राजे यांच्या काळांत चालू राहिला. शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून आला. पुढे पुढे मोगलांचे अंकितत्व नावाचेच राहिले, तरीही पेशवाईत मोगल बादशाहांच्या नावानेच पेशवे व त्यांचे सरदार यांनी नाणी पाडली. ही नाणी सोन्याची व रुप्याची होती. तांब्याच्या शिवराया मात्र पूर्वीच्याच म्हणजे शिवकालीन शिवरायांप्रमाणे पाडीत. पेशव्यांच्या काही सोन्याच्या नाण्यांवर आणि मिरजेच्या पटवर्धनांनी पाडलेल्या काही नाण्यांवर फार्सी मजकुराच्या जोडीने एका बाजूवर श्री गणपती आणि दुसऱ्या बाजूवर पंतप्रधान असे शब्द नागरी लिपीत कोरलेले आढळतात. पेशवे किंवा त्यांचे सरदार यांच्या स्वतःच्या नाण्यांवर नागफण्यावर दिसणारा दहाचा आकडा, एक किंवा दोन पाकळ्यांचे निशाण, शिवलिंग, नंदी इ. विविध चिन्हे असत आणि त्यावरून त्यांना दोचश्मी, जरीपटका, जी शिक्का इ. नावे पडली होती.

सेवेचे ठायी तत्पर
हिरोजी इंदूळकर "
रायगडावरील जगदीश्वराच्या
पूर्वाभिमुख द्वाराच्या उम्ब्र्यातील
मोडी लिपीतली कोनशीला .
शिवरूप हिरोजी यांनी
प्रतिकूल परिस्थितीत
पुण्यश्लोक छत्रपति
श्रीशिवाजी महाराजांच्या
आद्नेनुसार आपल्या सर्व संपत्तीची
विक्री करून, मिळालेल्या धनाने
रायगडाची पुनर्बांधणी केली...
महाराजांनी कृतज्ञ भावाने
त्यांची मर्जी विचारता ..
" रायगडाच्या पायरीत मजला
पायदळी जागा द्यावी "
हिरोजी इंदूळकर "
रायगडावरील जगदीश्वराच्या
पूर्वाभिमुख द्वाराच्या उम्ब्र्यातील
मोडी लिपीतली कोनशीला .
शिवरूप हिरोजी यांनी
प्रतिकूल परिस्थितीत
पुण्यश्लोक छत्रपति
श्रीशिवाजी महाराजांच्या
आद्नेनुसार आपल्या सर्व संपत्तीची
विक्री करून, मिळालेल्या धनाने
रायगडाची पुनर्बांधणी केली...
महाराजांनी कृतज्ञ भावाने
त्यांची मर्जी विचारता ..
" रायगडाच्या पायरीत मजला
पायदळी जागा द्यावी "

- * रायगडावरील जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख*
।। श्री गणपतयेनमः ।।
।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।
।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।
।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।
।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू ।।
।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।।
।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।
।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।
अर्थ: सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे: लंडन येथील संग्रहालयात. छायाचित्र सौजन्य: किरण खामकर
Tiger Claws of Gr8 Shivaji Maharaj At London

छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ॥धृ॥
प्रभात झाली शिवशाही ची ,
होई जाणीव हिंदुत्वाची,
घेऊ प्रतिज्ञा शिवध्येयाची ,
नको आता माघार, नको आता माघार
छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ॥१॥
धर्माचा अभिमानी राजा,
देशाचा संरक्षक राजा,
चारित्राचा पालक राजा,
घडवी देशोद्धार , घडवी देशोद्धार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ॥२॥

Guadalupe River Park , San Jose
कॅलिफोर्निया येथील
शिवस्मारकाजवळ साजरी केली शिवजयंती !
फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे १९ मार्च रोजी
पुष्पार्पण करून व आरती गाऊन शिवरायांना अभिवादन केले
!! श्री शिवछत्रपती जय हो !!

छत्रपती शिवरायांच्या मुद्रेचा सर्वात जुना उल्लेख २८ जानेवारी १६४६ च्या एका पत्रात येतो. हे पत्र खेडेबारे तरफेच्या देशपांडे व देशकुळकर्णींना लिहीले आहे. एका स्थानिक तक्रारीसंदर्भातले हे पत्र आहे. शिवरायांची मुद्रा सर्वप्रथम ह्या पत्रात दिसते व ती सर्वांनी अभ्यासावी अशीच आहे.
शिवरायांची मुद्रा
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
संस्कृत भाषेत ही मुद्रा अंकीत केली आहे. ह्या पूर्वीच्या सर्व सरदारांच्या, खुद्द शाहजी महाराज, मासाहेब जिजाबाई यांच्या मुद्राही फारसीत आहेत. त्यामुळे शिवरायांची मुद्रा ही त्या काळातली व त्या भागातली पहिलीच संस्कृत मुद्रा होती असे दिसते.
त्याहून महत्वाचे म्हणजे शिवरायांच्या नंतरच्या सर्व मराठी सरदारांच्या मुद्रा ह्या संस्कृतमधेच आहेत. हे निश्चितपणे एका सांस्कृतीक बदलाकडे निर्देष करते. शिवरायांना हा बदल घडवून आणायचा होता व त्यांनी तो घडवून आणला.
हे पत्र लिहीले तेव्हा शिवराय केवळ सोळा वर्षांचे होते. सहाजिकच ही मुद्रा ह्या तारखेपूर्वी बनविली असणार. पण ती कोणी बनविली व त्यातील ऋचा कोणी रचल्या ते इतिहासाला ठाऊक नाही. त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यातील अर्थ हा शिवरायांच्या हिंदवी साम्राज्याच्या चढत्या क्रमाचे जणू भाकीतच होते

* शिवरायांनी सुमारे पावणेचारशे वर्षांपूर्वी बांधलेले बेल धरण *
बाल शिवराय हे जिजाऊमासाहेबांच्या समवेत शिवनेरीहून पुण्यास आले. शहाजीराज्यांनी नेमणूक केलेले कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या समवेत पुणे परगण्याची पाहणी केली, त्या वेळेस असे दिसून आले कि, कात्रजहून वाहत येणारा आंबील ओढा हा पर्वती पायथ्यावरून पुणे गावात वाहत जातो, पावसाळ्यात पूर येवून गावात नुकसान होत असे, त्या वेळेस जिजाऊमासाहेबांनी सांगितले, या ओढ्यावरती धरण बांधा, जेणे करून पावसाळ्यात पुराचा त्रास गावकर्यांना होणार नाही, व ढोर वस्तीमध्ये कातडी कमावण्यासाठी पाणी मिळेल. या गोष्टीचा विचार करून ओढ्याचा प्रवाह बदलला व सध्याच्या पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या दांडेकर पुलाच्या पश्चिमेला दिसणारे हे छोटेसे धरण (बंधारा) बांधण्यात आले. त्याचा आकार हा बेलाच्या पानासारखा असल्यामुळे, हे `बेल धरण` या नावाने ओळखले जाते. सध्या याची स्थिती अशी दयनीय आहे, अश्या प्रकारचे काही युरोपात असले असते तर, त्यांनी जीवापाड जपले असते, व जगाला ओरडून सांगितले असते, कि हे आमचे पूर्वजांचे कर्तुत्व आणि निर्मिती! आणि आपण काय करीत आहोत? हे धरण आपल्याला माहित तरी आहे का?
आपण एकदा अवश्य पहावे असे हे धरण.
इतिहास संशोधक: परशुराम चव्हाण-हिम्मतबहाद्दर

Handwriting of Netaji Subhash Chandra Bose.

छत्रपती शिवरायांच्या नित्यपूजेतील शिवलिंग हे शिवलिंग सातारा येथे उदयनराजे यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिरातील देवघरात ठेवले आहे.
: संदर्भ विजयराव देशंमुख लिखित शककर्ते शिवराय.
जय शिवराय
हर हर महादेव.

Tanaji's original memorial stone as it was a hundred years back on Sinhagad.
The capture of Sinhagad fort from Uday bhanu under Tanaji Malusare is one of the most stirring exploits in Maratha History. Although Tanaji died in the attempt, the fort was captured and Raja Shivaji reportedly exclaimed 'Ek gad aala pan ek gad gela'...(I won a fort but lost a fort). This was written by Hari Narayan Apte (one of our famous and early writers of historical fiction) as 'Gad aala pan Sinha gela' (The fort is won but the lion is lost)...

Fort Torna is seen in the background...

१३ जुलै आजच्याच दिवशी १६६० साली नरवीर शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी आणि शिवरायांच्या प्राण रक्षिण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले..
नरवीर शिवा काशीद महाराज साहेबांच्या स्वराज्याचा एक लखलाखता अढळ तारा... कर्दनकाळ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या मगरमिठी वेढ्यातून शिवरायांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी हुबेहूब शिवरायांचे रूप घेणारा एक बेडर मावळा..शिवरायांचे रूप घेऊन सिद्धीला गुंगारा देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे साक्षात मृत्युलाच कवटाळणे हे माहित असून सुधा मृत्युच्या जबड्यात हात घालून मृत्यूला आव्हान देणारा एक बुलंद नरवीर "माझ्या सारखे हजार शिवा काशीद मेले तरी चालतील पण आमचा एक शिवाजीराजा जगाला पाहिजे आमचे स्वराज्य फुलले पाहिजे" ह्या एका ध्येयाने पेटलेला ह्या स्वराज्याच्या सच्या जवानाने शिवरायांचे रक्षण करण्यासाठी स्वराज्य चरणी प्राण कमळ अर्पण केले..जगातील भावी पिढ्याना राष्ट्रभक्ती आणि स्वामीनिष्ठा यांचा एक ज्वलंत आदर्श निर्माण करणाऱ्या ह्या नरवीरास कोटी कोटी प्रणाम.
march 2014

बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. feb 2011

पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. march 2014

यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी - देवगिरी.
याच यादवांचे वंशज म्हणजे सिंद्खेडचे जाधव.
जिजाऊसाहेब या सिंद्खेद्चे लखुजी जाधवराव यांच्या कन्या.
अशाप्रकारे शिवाजी महाराज सम्राटांचे वंशज होते.
महाराजांचं मातुल हे यदुवंशिय-चांद्रवंशिय क्षत्रिय (जाधवराव) तर
पितृकूल हे रघुवंशी सूर्यवंशिय क्षत्रियांचे होते (शिसोदिया) ! अस्सल क्षत्रिय
मूळ चित्र कोलंबिया युनिवर्सिटी येथे आहे.
-- आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

शिवराय आणि समर्थ भेट

छ.शिवाजी महाराजांचे बाल सवंगडी व पराक्रमी वीर येसाजी कंक याचा वाडा व त्यांनी वापरलेल्या तलवारी!!!
साभार: "स्वराज्याचे शूर सेनानी"
लेखक- दामोदर मगदूम --